अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात..!
प्रतिनिधी : गणेश तारू
#जन_आक्रोश_मोर्चा
आम्ही येत आहोत,आपण ही मोठ्या संख्येने यावे.
स्व,संतोष दादा देशमुख व स्व,सोमनाथ दादा सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी
दि,५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे
#जन_आक्रोश_मोर्चा.
ठिकाण ::= लाल महाल( पुणे)
वेळ ::= सकाळी १० वाजता
मोर्चाचा मार्ग ::= लाल महाल,फडके हौद चौक,दारूवाला पूल,अपोलो थियेटर ,के.ई.एम हॉस्पिटल,समर्थ पोलीस स्टेशन,पुणे जिल्हाधिकारी कार्यालय.
प्रमुख उपस्थिती:- सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख
आमदार:- सुरेश धस
खासदार :- बजरंग सोनवणे
आमदार :- संदीप क्षीरसागर
पुण्यातील जनता संवेदनशील आहे की नाही ते रविवारी समजणार,,,
मी सामील होणार तुम्ही सुद्धा या !
