एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वृद्ध मातापित्यांना न सांभाळणारया वारसांना ग्राम पंचायत तर्फे दाखले किंवा अन्य कोणतेही मदत मिळणार नाही सरपंच श्री वैभव पोपट वायळ

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात..!

प्रतिनिधी – संपादक संतोष लांडे. ग्रामपंचायत कार्यालय अवसरी खुर्द येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती क्सदर ग्राम सभेसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते सदर ग्राम सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सदर ग्राम सभेत बालविवाह प्रतिबंधक कायदा, परप्रांतीय वाढलेले प्रमाण ,सरपंच श्री वैभव पोपट वायळ यांच्या महत्वाकांक्षी निर्णय अवसरी खुर्द ग्राम पंचायत हद्दी मध्ये वृद्ध आई वडिलांना न सांभाळणारया वारसांना ग्राम पंचायत दाखले किंवा कोणतेही सहकार्य करणार नाही असा ठराव सर्वानुमते करण्यात आला .आई वडिलांनी तक्रार केली पाहिजे अशी अट आहे

या ठरावाला श्री कल्याण टेमकर यांनी अनुमोदन दिले याप्रसंगी मल्हारी अभंग श्री प्रविण टेमकर ,विवेक टेमकर, श्रीहरी टेमकर, गुलाब शिंदे, आनंद राव शिंदे, विकास भोर,सदस्या ऊर्मिला तांबे, स्नेहा टेमकर मा.सरपंच, सौ सुनिता शिंदे, कल्पना ईंदोरे,श्री प्रसाद कराळे, उपसरपंच श्री प्रविण भोर,श्री सचिन ढोणे,ग्राम पंचायत अधिकारी शिदोरे,यावेळी सरपंच वैभव वायळ यांच्या कामाविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link