अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : संपादकीय दिनांक . ३१ डिंसेबर २०२४ रोजी शिवसेना नेते,प्रवक्ते,मा.केंद्रीय मंत्री,भारतीय कामगार सेना अध्यक्ष, कार्यसम्राट खासदार मा. श्री अरविंद(भाई)सांवत यांची वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे नायगाव -वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक व शिवशाही प्रतिष्ठान चे संस्थापक /अध्यक्ष श्री. सुरेश गणपत काळे यांनी शिवसैनिकांन समवेत भेट घेऊन सत्कार करुन निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या* अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे जिल्हा प्रतिनिधी :- श्री. दौलत सरवणकर
