एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला अल्पसंख्यांकच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

1927 रोजी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले होते यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महार सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव केला होता आज शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे शहर महिला अल्पसंख्यांकच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुणे शहर महिला अल्पसंख्यांक अध्यक्ष नूरजहा शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, दत्ता सागरे, वर्षाताई आठल्ये, अविनाश येनपुरे, रघुनाथ भिसे, सुरेखा कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link