एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्राजक्ता माळी मॅडम यांच्या खाजगी वैयक्तिक आयुष्य बाबतीतील वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार कोणाला नाही आहे 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

श्री विकास वायाळ (ऍक्टर रायटर डिरेक्टर)

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कलाकार माननीय सन्माननीय आदरणीय प्राजक्ता माळी मॅडम यांच्या बद्दल प्रसार माध्यमाच्या मार्फत जी टिप्पणी केली जाते ती कोणत्याही पुराव्यानिशी खातरजमा न करता कोणतीही बाब सिद्ध झालेली नसताना व तेही चेष्टा मस्करी निंदेने वक्तव्य केली जातात ही बाब अतिशय निंदनीय क्लेशदायक आहे कोणाच्याही खाजगी वैयक्तिक आयुष्य बद्दल वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही आहे की जेणेकरून त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल त्या व्यक्तीची कौटुंबिक सामाजिक जीवन उध्वस्त होईल त्याचे कला क्षेत्रातील करियर उद्ध्वस्त होईल त्यामुळे त्या व्यक्तीचे मनोबल सच्ची होईल अशा परिस्थितीत त्यांना मानसिक आधार व पाठिंब ची गरज आहे व सर्व चित्रपट संघटनेची ती जबाबदारी आहे

मी श्री विकास वायाळ अॅक्टर राईटर डिरेक्टर

 मुंबई प्रदेशाध्यक्ष 

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना

मुंबई प्रदेश उपाध्यक्ष

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन

सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

अशी ग्वाही देतो की दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ऑल इंडिया प्रेसिडेंट श्री अजित महामुनकर सर यांच्या वतीने दादासाहेब फाळके चित्रपट युनियन संघटना प्राजक्ता माळी मॅडम यांच्या पाठी खंबीरपणे उभी राहील.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link