एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लोकमत 25 रोप्य महोत्सवी दिनानिमित्त सदिच्छा भेट

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय

लोकमत यंदा रोप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत असताना, या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले..

या रोपे महोत्सवी दिनी सहाय्यक उपाध्यक्ष निनादजी देसाई, संपादक संजयजी आवटे, यांना साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक श्रीकांत धावडे यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकमतचे पत्रकार सिंग साहेब, सलीम भाई शेख, अवताडे साहेब व इतर पत्रकार बंधू तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link