एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिवशाही दिनदर्शिका २०२५ ” चे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले

शिवसेना | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : दौलत सरवणकर.

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ” शिवशाही दिनदर्शिका २०२५ ” चे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.दिनदर्शिकेत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांच्या वाढदिवसाची नोंद केल्याबद्दल श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुरेश काळे यांचे कौतुक केले व नववर्षाच्या शुभेच्या दिल्या.सदरप्रसंगी शिवसेना नेते,खासदार मा.श्री.अरविंद सावंत,शिवसेना भवन मधील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे पदाधिकारी सर्वश्री चंद्रकांत कोपडे,अप्पा चव्हाण, मच्छिंद्र कचरे,शिवाजी गावडे,रामदास पारकर,राजन चांदोरकर, राजु पाटकर,राजु सिधये,हरिश केणी,बाबू गुरप व नायगांव- वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे आदी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link