एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती ने घवघवीत यंश संपादन केल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली

मुख्यमंत्री‌‌ | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती ने घवघवीत यंश संपादन केल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची निवड झाली काही व्हायचं असेल तर ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस व्हा __काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशन प्रसंगी नव्याने स्थापन झालेल्या मंत्री मंडळातील अनेक सदस्यांना भेटण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य व शिरूर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ राम शेठ गावडे खेड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शाताराम शेठ भाेसले पुणे जिल्ह्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष कालिदास दादा वाडेकर सर्व श्री गणेश सांडभाेर अमाेल दादा विरकर गणेश गाडे इत्यादीनी महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री भरत गोगावले मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराजे देसाई मंत्री बाळासाहेब पाटील मंत्री प्रकाश आबिटकर मंत्री रामदास तडस मंत्री जयकुमार रावल मंत्री गुलाबराव पाटील मंत्री माधुरी मिसाळ मंत्री संजय राठोड मंत्री मेघना साकाेरे_बाेरडीकर मंत्री दादा भुसे मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इ. भेटून शुभेच्छा दिल्या. आपला बाजीराव बुचुडे पाटील.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link