एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव युवासेनेतर्फे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार !

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात..!

प्रतिनिधी :- समाधान पाटील (जळगाव)

जळगाव : जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेले व चोपडा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी भगवा फडकवणाऱ्या प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा जळगाव तालुका युवासेना तसेच नानाश्री मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला.

चोपडा मतदारसंघात विरोधकांना नतमस्तक करणाऱ्या प्रा. चंद्रकांत सोनवणे हे तब्बल ३२ हजार मतांनी विजयी झालेले असून या विजयाबद्दल चोपडा तालुक्यात सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत, सत्कार सुरू आहेत. अशातच जळगाव तालुका युवासेना तसेच नानाश्री मित्रपरिवार टीमतर्फे प्रा. सोनवणे यांच्या निवासस्थानी त्यांचा भव्य सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह नानाभाऊ सोनवणे, जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे, ॲड.भोलाणकर, जिजाबराव सोनवणे यांच्यासह जळगाव युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे, आनंदा कोळी, चोपडा शिवसेनेचे शिवराज पाटील, गोपाल चौधरी, तुषार सोनवणे, आबा कोळी, महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link