एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

फलटण कोरेगांव मतदार संघातून सचिन पाटील विजयी, तर दीपक चव्हाणांचा पराभव

फलटण | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी 

फलटण कोरेगांव मतदार संघातून सचिन पाटील विजयी, तर दीपक चव्हाणांचा पराभव, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी . फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघाकडे निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्यांच्या नजरा लागून होत्या, या मतदार संघात राष्ट्रवादी अजित गटाने मोठी ताकद लावली होती. नुकत्याच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत फलटण मध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील व भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती, मात्र विधानसभेला सचिन पाटील यांनी 17046 मतांनी आघाडी घेवुन विजय मिळवला आहे, मात्र यावेळी फलटण विधानसभेला महायुतीच्या माध्यमांतून वेगळी फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या विरोधांत महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती, अखेर फलटण कोरेगांव मतदार संघातून नवा चेहरा समोर आला आहे, लाडक्या बहिणींमुळे सध्या महायुतीचे सरकार आल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link