एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

Dr.Vipin Etankar | नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला, आम्ही मतदान केले तुम्ही करा

नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी :‌ संभाजी पुरीगोसावी

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला, आम्ही मतदान केले तुम्ही करा, संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी (नागपूर जिल्हा) नागपुरांत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरांनी आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर जावुन मतदानाचा हक्क बजावला, यावेळी आपणही आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे, राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 6 ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ एकूण 45 लाख 35 हजार 997 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रांत वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत 18:14 टक्के मतदान पार पडले आहे. राज्यांत सर्वाधिक 30 टक्के मतदान गडचिरोलीत झाले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link