एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची ठाणे येथे जाहीर सभा

मुंबई | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश दळवी                           

कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे उमेदवार श्री.केदारजी दिघे साहेब, यांच्या प्रचारासाठी मा.उद्धवजी ठाकरे साहेब* यांची सभा ठाणें गडकरी रंगायतन शेजारी (गडकरी चौक ) बरोबर ९:३० वाजता सुर झाली श्री. केदारजी दिघे यांनी सर्वप्रथम भाषण केले. त्यात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बरेच समस्या आणि छान छान मुद्दे सूद मांडले आणि सर्व लोकांना एक चांगल काम करुन दाखवेन असा विश्वास त्यांनी सर्व लोकांना शिवसैनिकांना दिला,आणि मला मत देऊन तुम्ही मला एक चांगलकामांची संधी द्यावी आणि महाराष्ट्रात आपला भगवा असाच डौलाने फडकत राहील अस ताकद सर्वांना ह्या भाषणातून दिली,तसेच स्टेजवर बरेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यासोबत महिला आघाडी पदाधिकारी होत्या, ठाणे जिल्ह्यातून,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

पदाधिकारी व शिवसैनिक – सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख महिला आघाडी युवा व युवती सेना आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

????पाहात राहा आपला हक्काचं चॅनेल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link