एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय धर्म हिन्दू संघटनेचा” निलंगा, मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना पाठिंबा जाहीर.

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | हंसराज पाटील 

लातूर” निलंगा विधानसभा, मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे समर्थक श्री संभाजी सदाशिवराव उसनाले ग्रा.प. अंनसरवाडा उपसरपंच यांची राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेच्या अध्यक्षाशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निलंगा मतदार संघातील कार्यक्रमा विषयी चर्चा करण्यात आली.

निलंगा मतदार संघात श्री संभाजी राव पाटील साहेब यांनी, गावातील, शहरातील, तसेच महाराष्ट्र कर्नाटक रस्ता रुंदीकरणाचे विशेष कामे केली आहेत. तसेच निलंगा मतदार संघात,भरपूर विकास कामे, केली आहेत त्यामुळे त्यांना तेथील स्थानिक जनतेचा व आमच्या संघटनेचा ही पाठींबा आहे.

2003 पासून लातूर, उमरगा, धारा शिव, उदगीर, वलांडी,देवनी,अहमद पूर, भागात संघटनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत.

निलंगा मतदार संघात संघटनेचे कार्यक्रम असतिल तेंव्हा श्री संभाजी राव पाटील साहेब यांचे संघटनेला सर्वोपरि मदत ,सहकार्य लाभले आहेत. म्हणुन राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन निलंगा तालुका अध्यक्ष श्री गणपती सूर्यवंशी यांना सूचना देऊन निलंगा, औराद शहाजानी, हलगरा ,माकनी, येथील कार्यकर्त्यांना विषेश लक्ष देऊन महा युतीचे उमेदवार श्री संभाजीराव पाटील साहेब यांना मतदान सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांचे समर्थक श्री संभाजी सदाशिवराव उसनाले यांना सांगण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link