एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यातून कॉंग्रेस ला मोठा धक्का बसणार…

पुणे काँग्रेस | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश दळवी.

पुण्यातून कॉंग्रेस ला मोठा धक्का बसणार , कॉंग्रेसच्या माजी महापौर महिला प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्ष’ च्या वाटेवर कसबा मतदार संघात स्वराज्य पक्षा कडून लढाण्याची शक्यता लवकरच उमेदवारी जाहीर.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे , सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, गणेश सोनवणे , जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर यांची स्वराज्य भवन पुणे कार्यालयात घेतली भेट घेतली.

परिवर्तन महाशक्तीकडे काल परवा झालेल्या प्रवेशामुळे भाजप, शिवसेना तर या प्रवेशाने आता कॉंग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता.

कसबा स्वराज्य लढणार जिंकणार !

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link