एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दादासाहेब फाळके स्मुतीदिन सन्मान पुरस्कार.

कलावंत  | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | नाशिक.

कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांचा संयुक्त विद्यमाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मुतीदिनी सन्मान पुरस्कार 2025 येत्या 16 फ्रेब्रुवारी 2025

भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके नाशिक नगरीत होत आहे या साठी आपले स्वताचे लेखी स्वरुपाचे प्रस्ताव पाठविण्या साठी दिनांक 1 नव्हेबर 2024 पासुन ते 1 जानेवारी 2025 च्या मुदतीत ईमेल kamalfilmproductions@gmail.com किंवा व्हाॅटसाॅफ नंबर 9146668766 वर सिने क्षेञातील कलावंतानी पाठवावेत असे कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन संस्थेचे अध्यक्ष तथा आयोजक मा.श्री. सुनील मोंढे सर यांनी एका प्रसिध्द प्रञकाद्बरे कळविले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link