एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नाशिक : दिवाळीच्या मुहूर्तावर १०० ई-बसेस होणार दाखल

नाशिक | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | कार्यकारी संपादक: किरण सोनवणे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी १०० ई-बसेस दाखल होणार आहेत. यापैकी १० बसेस नाशिकला मिळणार असून लवकरच त्या ताफ्यात दाखल होणार असून, या बसेस नाशिक-बोरिवली मार्गावर चालवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महामंडळाच्या दाखल होणाऱ्या या बस १२ मीटर लांबीच्या असून, बसची आसनक्षमता ४५ प्रवाशांची असणार आहे. सध्या धावणाऱ्या ई-बसेसच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसन क्षमता अधिक आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link