एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दमदार कामगिरी, दारुबंदी कायद्यान्वये दोन धडक कारवाया.

हिंगणघाट  | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी

दि. 14-10-2024 व दि 15-10-24 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांतील पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी रंजित काशिनाथ मुनेश्वर, रा.पोहना हा बिनापास परवाना देशी दारूची आपल्या राहते घरी विक्री करत आहे, अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी वर मौजा पोहना येथे राहते घरी प्रो.रेड केला असता आरोपी रंजीत काशिनाथ मोरेश्वर ,वय 46 वर्ष, रा. पोहना ,पोलीस स्टेशन वडनेर याचा रहाते घरी गोवा संत्रा no 1 कंपनी च्या 180 ml च्या 117 सीलबंद शिशया असा जु कि *11,700/- रु* चा माल मिडून आला तसेच दि 15/10/24 रोजी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांतील पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की एक इसम काड्या रंगाच्या मोपेड गाडीच्या डिककीत विदेशी दारू बाळगून म्हाडा कॉलनी कडून पिंपळगाव रोड कडे येत आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी वर नाकेबंदी करून प्रो रेड केला असता त्याची मोपेड क्र MH 32 AB 9647 च्या डिक्कीत रॉयल स्टाग कंपनी च्या 180 ml च्या 16 सीलबंद शिश्या वाहतूक करताना रंगेहात मिळून आला त्यानं त्याचं नाव दर्शन प्रमोद मोहितकर, वय 21 वर्ष, रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट असे सांगितले व आरोपी क्र 2 अनिकेत जुमडे ,रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट च्या सांगणे वरुन सदर माल घेऊन येत असल्याचे सांगितले वरुन 1) एक काड्या रंगाची हिरो कंपनीची मोपेड क्र MH 32 AB 9647 कि *80,000/- रू* व डिक्कीत रॉयल स्टाग कंपनी च्या 180 ml च्या 16 सीलबंद शिश्या कि *4800/- रू* असा ऐकून *जु कि 84,800/- रू* चा माल मिळुन आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येवुन आरोपी विरोधांत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.    

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडित सा . यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे पथकांतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके,अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link