एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रज्ञा माने यांनी स्वीकारला पदभार.

सातारा ‌| अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | जिल्हा प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी. 

सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रज्ञा माने यांनी स्वीकारला पदभार, (संभाजी पुरीगोसावी ) सातारा जिल्हा प्रतिनिधी. सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांच्या उप कार्यकारी अधिकारी पदी प्रज्ञा माने यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला आहे, सातारा जिल्ह्याचे मावळत्या पाणी व स्वच्छता विभागांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांची कोल्हापूर मधील कसबाबावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात व्याखाता म्हणून नियुक्ती झाली होती, नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी सोमवारी सातारा जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारला, यावेळी मावळत्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांनीही आपल्या कार्यकाळामध्ये उत्कृंष्ट सेवा दिली, यांच्यासह अधिकारी सुनील रांजणे धनाजी पाटील अजय राऊत राजेश भोसले ऋषिकेश शिलवंत रवींद्र सोनवणे नीलिमा सन्मुख आदीं कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती, सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागांच्या नूतन नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने या मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत, त्यांची 2014 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत अधिकारी म्हणून निवड झाली होती, आज रोजी सकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये जयहिंद मॅडम आपली ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन आणि तुम्हांला शुभेच्छा आहेत असे म्हणत संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेवुन स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link