ठाणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | ठाणे प्रतिनिधी : दौलत सरवणकर.
! दुख:द निधन !
कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, माजी जेष्ठ नगरसेवक, रामटेक लोकसभा नागपूर ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख काशीराम ऊर्फ बाळासाहेब राऊत यांचे मंगळावर दि. ०८/१०/२०२४ रोजी रात्रौ ८.३०वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्याने आकस्मिक निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि. ०९/१०/२०२४ रोजी सकाळी ११वाजता साईतिर्थ सोसायटी, धर्मवीर मार्ग, पाचपाखाडी ठाणे (प) येथून निघून जवाहर बाग स्मशान भूमित अंत्यविधी होईल,
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक आक्रमक, निष्ठावंत, समाज सेवक, गमावला आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली….
