एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महिला सक्षमीकरण व जागृती याबाबत परिसंवाद अंतर्गत लैंगिक समानता आणि संवेदनशीलता कार्यक्रम

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज : मुख्य : संपादक – संतोष लांडे.

महिला सक्षमीकरण व जागृती याबाबत परिसंवाद अंतर्गत लैंगिक समानता आणि संवेदनशीलता कार्यक्रम.

पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ होम सायन्स डिपार्टमेंट हॉल येथे महिलांचे लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस दीदी पथकासह हजर राहून विद्यार्थिनी -विद्यार्थी, शिक्षक तसेच उपस्थित नागरिक यांना लैंगिक समानता व संवेदनशीलता याबाबतीत पोलिसांची भूमिका पोलीस दीदी उपक्रम ,पोलीस काका उपक्रम ,महिला संदर्भातील कायदे त्याची अंमलबजावणी व पोलिसांची महिला अत्याचार विरोधी तक्रारीबाबतची संवेदनशीलता व तत्परता, सोशल मीडिया चा गैरवापर , सायबर अपराध याबाबतीत मार्गदर्शन केले व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराबाबत असणारे कायदे व त्याबाबतीत पोलिसांची काटेकोर अंमलबजावणी याबाबतीत पोलीस दीदी , काका उपक्रम यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. संजय दुधे, रजिस्त्रार डॉ, राजू हिवसे तसेच इतर मान्यवर व 300-350 विद्यार्थी उपस्थित होते, तर कार्यक्रम 11.30 वाजता सुरू होऊन 13.30 वाजता संपला.

माहितीस्तव सविनय सादर…

( विनायक गोल्हे ) वपोनी/अंबाझरी पोलीस ठाणे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link