एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

केदार दिघे ह्यांचा एक अनोखा उपक्रम

केदार दिघे साहेबांचा एक अनोखा उपक्रम ठाणे प्रतिनिधी गणेश दळवी ठाणे दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जन निमित्त ("धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तसेच शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदार दिघे साहेब")ह्यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटून स्नॅक्स चे बॉक्स व भेट वस्तू दिल्या ह्या वेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ठाणे कळवा चे पदाधिकारी श्री गणेश दळवी तसेच श्री रोहन आंब्रे हरीश अल्मारे व प्रतिष्ठान चे सैनिक उपस्थित होते ठाणे मध्ये नितीन कंपनी, बाळकुम, हरीनिवास,नौपाडा गडकरी रंगायतन, तलाव पाळी विसर्जन परीसरात पण पोलिस अधिकारी गार्ड कर्मचारी,माजिवडा आणि प्रत्येक चौक मध्ये हे सर्व परिसरात स्वःतः सर्व जागी फिरून भेट वस्तू देउन वाटप करण्यात आले!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link