एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अडावद येथील नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

अडावद येथील नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक समाधान पाटील

अडावद ता चोपडा येथील ब ग विश्वस्त निधी अडावद संचलित नूतन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बापूसो पी. डी. चौधरी सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन श्री पी .डी .चौधरी सर, इंग्लिश मेडीयम च्या प्राचार्या सेंड्रा मॅडम, उपप्राचार्य श्री प्रकाश राणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री पी. डी. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आषाढी एकादशी चे महत्व, वारी म्हणजे काय किंवा दिंडी का पंढरपूर कडे जातात जीवनात वारी किती आणि कशी महत्त्वाची आहे. तसेच शिक्षणासोबतच संस्कार सुद्धा पाहिजेत आणि हे संस्कार विद्यालयाकडून तुम्हाला दिले जात आहेत याविषयी मत व्यक्त केले. विद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रकाश राणे सर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षिका भगिनी, शिक्षक बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे सहकार्य मिळाले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link