एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व आंबेगाव पोलीस स्टेशन बकरी ईद सणानिमित्त रूट मार्च

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व आंबेगाव पोलीस स्टेशन बकरी ईद सणानिमित्त रूट मार्च
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
दि. 27/05/2026 रोजी सायंकाळी 18.30 ते 19.30 वा चे दरम्यान
*बकरी ईद* सणाच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी याकरिता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि आंबेगाव पोलीस स्टेशन संयुक्त *रूट मार्च* घेण्यात आला.
यावेळी एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने साहेब तसेच भारतीय विद्यापीठ चे वरिष्ठ निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते
रूट मार्च मार्ग – आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज पोलीस चौकी ते डी लाईट बेकरी ते जामा मस्जिद ते भगवा चौक ते दिग्विजय मित्र मंडळ ते कात्रज भाजी मंडई ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील किनारा हॉटेल ते महादेव मंदिर कात्रज तलाव ते भैरवनाथ मंदिर ते कात्रज गावठाण ते कात्रज चौक येथे समाप्त
नेमले पोलीस अधिकारी व अंमलदार –
1. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील 01 पोनि, 04 सपोनि / पोउपनी व 35 अंमलदार
2. आंबेगाव पोलीस स्टेशन कडील 02 पोनि, 5 सपोनि / पोउपनी व 30 अंमलदार

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link