एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल येथे गॅस एजन्सीवर पहाटेपासून ग्राहकांची झुंबड, गॅस हंडीसाठी ग्राहक रांगेत सोसता आहेत उन्हाचे चटके..

एरंडोल येथे गॅस एजन्सीवर पहाटेपासून ग्राहकांची झुंबड, गॅस हंडीसाठी ग्राहक रांगेत सोसता आहेत उन्हाचे चटके……

प्रतिनिधी स्वप्नील पाटील

एरंडोल – येथे जवळपास आठवडाभरापासून पद्मालय गॅस एजन्सीवर गॅस हंडी मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांब रांग लागत आहे.विशेष हे की पोलीस बंदोबस्तात बुकींग केलेल्या ग्राहकांना त्यांच्या क्रमांकानुसार गॅस हंड्या वितरण केल्या जात आहेत.वास्तविक बुकिंग केल्यानंतर या हंड्या घरपोच पोहचवण्याची सुविधा गॅस एजन्सी द्वारे पुरविण्यात येत असून अजूनही याठिकाणी नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात रिघ लागत आहे.
एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीवर सुमारे २० हजार गॅस हंडी संयोजन धारकांची संख्या आहे.त्यापैकी काही ग्राहकांची ई के वाय सी झालेली नसल्याची माहिती पुढे येत आहे.गॅस हंड्या भरून आलेला ट्रक एजन्सीवर पोहचताच अल्पावधीतच वाटप होऊन रिकामा होतो.
ग्राहकांनी अकारण एजन्सीवर गर्दी न करता इंडेन गॅसच्या ॲपवर तसेच इतर ऑनलाइन पेमेंट ॲपवर बुकिंग करू शकतात.अशाप्रकारे घरूनच रजिस्टर मोबाईलने पेमेंट बुकिंग करून घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन पद्मालय गॅस एजन्सीचे संचालक अशोक सुपडू पाटील यांनी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link