पुणे नगर परिषद अधीक्षक श्याम काशिनाथ जाधव यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी सारंग महाजन
पुणे येथील युवा नेतृत्व तथा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष शाम काशिनाथ जाधव यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्याम जाधव सामाजिक कामात तसेच कला क्षेत्रातील प्रोग्राम यांना प्रोत्साहन करणारे सर्व मित्र मंडळ मिळून वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्याम जाधव यांना सुरज राजहंस मानकर दिनेश उत्तम जाधव मनोज सिताराम राठोड प्रेम बाबू जाधव या सर्व मित्रांनी हार पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नातेवाईक व गावातील प्रतिष्ठित मंडळींनी वाढदिवसाच्या श्याम जाधव यांना शुभेच्छा दिल्या.










