सुंदर हस्ताक्षराचा प्रसार, प्रचार, आणि जागृतीच्या माध्यमातून एक अक्षरसंस्कार चळवळ उभारून अक्षरक्रांती करणे.
प्रतिनिधी -सारंग महाजन
दिनांक 19 एप्रिल 2013 बारा वर्षापासून 13 शाखाद्वारे ऑनलाइन माध्यमातून महाराष्ट्र सह संपूर्ण देश आणि परदेशातील 5 ते 81 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे प्रशिक्षण देणे अद्यावत सुरू आहे आणि ते कायम सुरू राहणारच.- सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण (Good Handwriting)- कॅलिग्राफी (Calligraphy-Graphology – Numerology या सेवा द्वारे काम सुरू आहे- 1,00,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प अक्षर गुरु राहुल प्रभाकर पुरोहित यांनी केला आ- 90,000+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्श 500 हून अधिक शाळा,काॅलेजेस, शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक,कला, राजकीय संस्थेमध्ये सुंदर हस्ताक्षर व सुलेखन यांच्या कार्यशाळा व व्याख्याने केले .’सुंदर हस्ताक्षर समूह’ या 2,97,000+ सभासद असलेल्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षराचा प्रसार- – 2016 ते 2024 दरम्यान विविध शाळा, कॉलेज, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 81,000+ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन- 2016: रोटरी क्लब ऑफ कराडच्या माध्यमातून विविध समाजकार्यांत- 2017-18: रोटरी क्लब ऑफ कराडचे सेक्रेटरी पदावर नियुक्ती– कराड शहरातील विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत- 2016 : शिवाजी विद्यालय, मसूर कडून ‘अक्षरगुरू’ पुरस्कार– 2023: ‘द न्यूज लाईन’ कडून ‘अक्षरांचा जादूगर’ विशेष पुरस्कार– 2015: लायन्स क्लब कराडचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार – सुंदर हस्ताक्षर विभागातून– 2017-19: रोटरी क्लब कराडकडून ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’– 2017: रोटरी क्लब ऑफ उंब्रज आणि रोटरी क्लब ऑफ विटाकडून विशेष सन्मान– 2023: रोटरी क्लब ऑफ मलकापूरकडून ‘नेशनल बिल्डर अवॉर्ड’– संतकृपा शिक्षण संस्थेकडून सुंदर हस्ताक्षरचा जादूगार हा पुरस्कार प्राप्त.– विविध नामवंत सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून एकूण 65+ पुरस्कार आणि सन्मान








