अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा
हिंगोली. प्रतिनिधी प्रमुख श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हैदराबाद मुक्तीसंग्राम व विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हारावरून विद्यापीठावर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये बहिर्जी महाविद्यालयाने निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल निबंस्पर्धेमध्ये . प्रगती टाकणखार (प्रथम) रांगोळी स्पर्धेत – वैष्णवी जाधव ,शीतल घाटोळ,अंकिता
यांनी यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा.मा.जाधव , उपप्राचार्य डॉ स्वामी एम. बी.संघप्रमुख व मार्गदर्शक डॉ.बाबूराव खंदारे, डॉ. सोनाजी पतंगे, डॉ शारदा कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









