अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रायगड जिल्ह्य पोलादपूर तालुक्यातील तुर्भे शेलारवाडी वाडीमध्ये गोवर-गणपती मोठ्या उत्साहात पार पडला
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यामध्ये तुर्भे शेलारवाडी या छोट्याशा वाढीमध्ये गोवर गणपती उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला उत्सव पार पडत असताना पुणे, मुंबई पोलादपूरमध्ये राहणारे रहिवासी येऊन हा उत्साह पार पाडतात हा उत्सव साजरा करतात, वाढीचे अध्यक्ष चंद्रकांत शेलार तसेच जिथे गणपती आणि गौरीचे व्यवस्थापन केले जातात तेथे काशिनाथ मोरे किसन बाबू शेलार, राकेश शेलार, प्रवीण शेलार,किरण मोरे,सयाजी शेलार लवेश,शेलार महेश शेलार,, महिला मंडळ शैला शेलार सुवर्णा शेलार,रत्ना शेलार, शेलार, सुशीला शेलार हे सर्व मंडळी आपल्या पारंपरिक नृत्य सादर करून गौरव गणपतीचा उत्साह मोठ्या उत्साहाने आनंद दुगुनीत करत असतात
रायगड जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या घनदाट जंगलात हे डोंगर हिरव्यागार गवताने आच्छादलेले असतात कोकणातील निसर्गरम्य डोंगरावर हिरवी वनराई आणि भातशेती पर्यटकांचे मन मोहून टाकते.गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही तर श्रद्धा परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचे जिंवत प्रतीक आहे या पवित्र सोहळ्यामुळे समाजात ऐक्य बंधुता आणि सकारात्मक ऊर्जा अधिक दृढ होते
