अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
घाटकोपर पूर्व विधानसभा अंतर्गत येणाऱ्या पंतगनगर
शाखेच्या वतीने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरात पूजा साहित्य वाटप करण्यात आले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
घाटकोपर पूर्व विधानसभा अंतर्गत येणार्या पंतनगर शाखेच्या वतीने ईशान्य मुंबई सन्माननीय विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
श्री गणेशोत्सवात पूजा साहित्य घराघरात वाटप
करण्यासाठी विधानसभा संघटक प्रसाद कामतेकर व शाखाप्रमुख विशाल चावक यांनी तयार केले.याचे उदघाटन ईशान्य मुंबई सन्माननीय विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागप्रमुख अजित गुजर,अजित भायजे,विधानसभा संघटक अशोक वंडेकर,विधानसभा कार्यालयप्रमुख
प्रकाश वाणी, निरीक्षक भूषण चव्हाण,समन्वयक हृदयनाथ राणे,रामपाल,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे,शाखासंघटक चंद्रकांत हलदणकर,कार्यालयप्रमुख वसंत पाटील,युवराज वाघमारे व इतर पदाधिकारी होते.
