अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन देहू शाखेत उत्साहात साजरा
वर्धापन दिनानिमित्त विध्यार्थीना शालेय भेटवस्तू वाटप
पुणे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ काळे
देहू ..देशातील अग्रगण्य जिल्हा बँक
राज्यात सर्वांत मोठी असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक ही शेतकरीभिमुख बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेमार्फत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना खेडेगावांमधील व शहरी भागांमधील प्रत्येक खातेदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. या बँकेकडून कर्जाच्या योजना शेतकऱ्यांपर्यत पोहोचणे हा अतिशय चांगला उपक्रम आहे, अशी प्रतिपादन प्रथम खातेदार नंदकुमार काळे यांनी केले कि देहू येथील शाखेला पंचेचाळीस वर्षे झाली मि आज आलो वर्धापन दिनानिमित्त देहूशाखेत माझे खाते प्रथम खातेदार आहे त्या वेळेस आम्ही वर्षभर कष्ट घेतले या बँकेत खातेदार खाते उघडण्यासाठी आता खुप विस्तार वाढला डिजिटल व्यवहार झाले त्यामुळे मला आज आनंद उमटला आहे पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या वर्धापन दिनाच्या सर्व खातेदारांना शुभेच्छा दिल्या
गुरूवार (ता. ४) उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बँके देहू येथील कार्यकारी सहकारी सोसायटी देहू
चेअरमन पांडुरंग काळोखे संचालक प्रितमसेठ वारघडे राजेंद्र काटे शांताराम शेवकर नंदु कुमार काळोखे असुन या वर्धापनदिन निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे संत तुकाराम विद्यालय चे विद्यार्थीना जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा देहू यांच्या वतीने ७५ विध्यार्थीना शालेय भेटवस्तू देण्यात आले तसेच सत्कार करण्यात आला
येलवाडी येथील बाळासाहेब गाडे म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वसाधारण शेतकऱ्यांचे गोरगरिबाचे असून या बँकेमध्ये कधीही विलंबन न लावताना कोणते काम होते तसेच 0% टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते तसेच विद्यार्थ्यांना या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपले खाते उघडून मिळणारी शिष्यवृत्ती या खात्यात टाकून बँकेचे व्यवहार करून भविष्यामध्ये सेविंग जमा करण्याची सवय लावावी अशी त्यांनी प्रतिपादन केले आहे याच प्रमाणे या देहू शाखेचे शाखा व्यवस्थापक दिनेश मोरे विध्यार्थीना सांगितले की शिक्षणासाठी कर्ज विदेशासाठी शिक्षणासाठी कर्ज विविध व्यवसाय साठी कर्ज आपल्या बँकेतून मिळते ते विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून मोठे व्हा तसेच विदेशात जाण्यासाठी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्जासाठी योजना सुविधा उपलब्ध मिळते तसेच महिला बचत गटांना कर्ज सर्वात जास्त प्रमाणात कर्ज वाटप केले शेतकऱ्यांना जोडधंदे साठी दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय सबसिडी कर्ज नाबार्ड पुरस्कृत योजना शैक्षणिक कर्ज सोनेतारण कर्ज विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्ज योजना लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे
यावेळी सोसायटी या सभासद प्रकाश टिळेकर नारायण तात्या पचपिंड धोंडीबा कंद नंदकुमार काळे विलास तात्या मोरे अशोक काळोखे माजी जि.प सदस्य शैलाताई खंडागळे मंगल परळे ज्योत्स्ना बाळसराफ बाळासाहेब गाडे शाखा व्यवस्थापक दिनेश मोरे कॅशियर श्रीकांत काळोखे आशुतोष काळोखे प्रियांका काळोखे दिपाली टिळेकर सर्व कर्मचारी व विद्यार्थी बँक खातेदार शेतकरी उपस्थित होते
