अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवनगरीचा राजा देहूगांव मित्र मंडळाच्या वतीने” परभणी ते मुंबई मराठा आरक्षण संघर्ष यात्रा
सायकल प्रवास करणारे संदीप गव्हाणे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
देहूगांव : मराठा आरक्षण संघर्ष यात्रा परभणी ते मुंबई सायकल प्रवास करणारे संदीप गव्हाणे पाटील यांचे श्री. क्षेत्र देहूगांव येथे आगमन झाले. देहूगांव येथील मराठा समाज बांधव व, “शिवनगरीचा राजा देहूगांव, मित्र मंडळाच्या वतीने परभणी ते मुंबई मराठा आरक्षण संघर्ष यात्रा साठी
सायकल वरून प्रवास करणारे संदीप गव्हाणे पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आरक्षणा बाबतीत श्री. संदीप गव्हाणे यांनी आपले मत मांडले.
सत्कार करण्यासाठी. हनुमंत खोत. रामभाऊ खोंडे. सतीश माने. लहू महाडीक. निवृत्ती लिपणे.हरिभाऊ लिपणे. संतोष सुकुंडे.सुमित लावंडे किशोर राजपुरे.महादेव जाधव.प्रसाद बरमदे. किसन सुकुंडे. भिमसेन जगताप. अशोक डोके. तुळशीराम लिपने. मच्छिन्द्र जगताप. अशोक सुकुंडे. जालिंदर सुकुंडे. विकास कदम. लक्ष्मण देवकर.हनुमान खाडे. योगेश शिंदे.गणेश मालगुडे. गोपाळ भालेराव पाटील. व
शिवनगरी येथील. शिवसाई गणेश मित्र मंडळ. शिवनगरी. देहूगांव मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगणी उपस्थित होत्या.
चलो मुंबई.एक मराठा. कोटी मराठा. जय शिवराय अशा घोषणा देऊन कार्यक्रम संप्पन्न करण्यात आला…
