अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे भारती विद्यापीठ पोलिसांची धमाकेदार कामगिरी
परराज्यातील आरोपीकडुन १५.२९० किलोग्रॅम वजनाचे अफु बोंडे/टरफलेचा नशाकारक अंमली पदार्थ जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कार्मागरी
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
दिनांक २६/०८/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नहुन खिलारे बाच मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीन निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप निरीक्ष्य निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर चोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, किरण साचळे असे पेट्रोलींग करीत असताना दि. २६/०८/२०२५ रोजी २३.०५ था. चे सुमारास नैन्यी लेक होम मोनायट्रीकडून लेकटाऊनकडे जात असताना पदमजा पार्क सोसायटीचे भितीलगतच्या रोडवर आरोपी नाम मांगीलाल पनाराम गाड वय २९ वर्षे, रा. सध्या अण्पर इंदीरानगर, बस डेपो समोरील चाळीमध्ये, विबवेवाडी, पुणे मूळ गाव करचादा, तहसी राणीवाडा, जि. जालीर, राजस्थान हा त्याचे ताब्यात पोत्यामध्ये ९५,२२०/- रुपये किमतीचा ५.२९० किलोग्रॅम वजनाच अफू बोंडे/टरफलेचा नशाकारक अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ चाळगताना मिन्जून आला आहे त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३९३/२०२५, एन.डी.पी.एम. पिट. कलम ८(क), १८ (ख) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. आरोपीकडे पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा शो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, गा. मिलींद मोहीते सो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्यारतन विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, किरण साचळे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
