अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला.
प्रतिनिधी लव क्षीरसागर
: कोकण नगर दहीहंडी पथकाने १० लावताना मुख्यमंत्री बघत राहिले kokan nagar 10 thar
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
Dahi Handi 2025 World Record: श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. दहीहंडी पथके विविध भागांत जाऊन मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला, तरी गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही.
दादरच्या आयडियल येथील दहीहंडी महिला गोविंदांनी फोडली.
