अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासन कटिबद्ध
हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी हिरवळ
हिंगोली प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्हा कार्यालय येथे स्वातंत्र दिनाच्या निमित्य मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात निर्भया पथक व आनिमियांमुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालक मंत्री नरहरी जिरवा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखूमुक्त व अवयव दयाची शपथ
सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवीत आहे याचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत मेथीची एकजुटीने सेवा करूयात असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन इसीएस सहाय्यक मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांनी यावेळी आपल्या संभाषणातून व्यक्त केली भारताच्या 19 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जिल्हाधिकार कार्यालयात परिसरात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री श्री शिरवळ बोलत होते यावेळी माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार रहिमत पाटील आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे संतोष बांगर राजू नवघरे माजी आमदार गजानन घुगे रामराव वडकुते संतोष तर्फे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश मीना अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड उपविभागीय अधिकारी समाधान गुड्डूकडे यांच्यासह विभाग प्रमुख आदींची उपस्थिती या ठिकाणी होती
