शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
आझादनगर शाखेतर्फे भव्य सराव शिबीर सुरु
प्रतिनिधी मुकूंद मोरे
आझादनगर शाखेतर्फे भव्य सराव शिबिर २०२५ प्रमुख उपस्थिती केदार दिघे व माजी नगरसेवक जयनाथजी यशवंत पुर्णेकर व विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर शाखाप्रमुख सुमित बोराटे यांच्या आयोजनाखाली पार पडले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व गोविंदा पथकांना शुभेच्या दिल्या.
या मानाच्या दहीहंडीला मस्ती ग्रुप गोविंदा पथकाने ८ थरांची सलामी देत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आणि प्रथम पारितोषिक मिळविले.
यावेळी उपशहरप्रमुख संतोष शिर्के, विभागप्रमुख चंद्रकांत केसरे शाखाप्रमुख सागर ढवळे , विठ्ठल डोंगरे,संतोष आंगणे, सुधीर पाटील, संजय जाधव व शिवसैनिक उपस्थित होते.
