ऐरोली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
काल ऐरोली मध्ये 2025 अंतिम सामना आज करण मित्र मंडळ सेक्टर ६ ऐरोली येथे पार पडला. या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याला भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. आज असलेल्या अंतिम सामन्याचा आनंद घेऊन विजयी गटाला माझ्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.माझा श्रीफळ व शाल देऊन सन्मान केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !
याप्रसंगी खेळाडूंना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या..
