अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त
वरखेडी नगरीत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
एरंडोल तालुक्यातील
वरखेडी, नगरीत श्री कुष्ण जन्माष्टमी निमित्ताने वरखेडी नगरीत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह शनिवार दि .09/08/2025 रोजी ग्रामस्थ मंडळी आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळविण्यास आनंद होतो की, आमचे येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री प्रभु रामचंद्र यांच्या कृपेने, साधुसंतांच्या कृपाआशिर्वादाने तसेच मठाधिपती, ह. भ. प. श्री. गोविंद महाराज, केकतलिभोरेकर (श्रीक्षेत्र पंढरपूर) यांच्या कुशल मार्गदर्शनाने व ग्रामस्थ मंडळी आणि समस्त भजनी मंडळ यांच्या बहुमोल सहकार्याने अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताह आयोजित केलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी प्रवचन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.
दैनंदिन कार्यक्रम: संध्याकाळी ५ ते ६ हरीपाठ, रात्री ९ ते ११ नामसंकिर्तन.
मिती भावन पोर्णिमा, दि. ०९/०८/२०२५, शनिवार रोजी
ह.भ.प.श्री. चिंतामण महाराज (आडनांवकर) याचे किर्तन
मिती श्रावण कृ. १, दि. १०/०८/२०२५, रविवार रोजी
ह.भ.प. भागवताचार्य
सौ. शैलाताई महाराज (अवधान, धुळे) यांचे किर्तन
मिती श्रावण कुर. २, दि. ११/०८/२०२५, सोमवार रोजी
ह.भ.प.श्री. स्वप्नील महाराज (निरडकर) यांचे किर्तन
मिती धावण कृ. ३. दि. १२/०८/२०२५, मंगळवार रोजी
ह.भ.प. श्री. प्रल्हाद महाराज (कळमसरा) यांचे किर्तन
वर्ष२४ वे
निती श्रावण कृ. ४/५. दि. १३/०८/२०२५, बुधवार रोजी
ह.भ.प.अन्नदाता श्री.
ऋतुजाताई महाराज (कोठलीकर)
विती श्रावण कृ. १, दि. १४/०८/२०२५, गुरुवार रोजी
ह.भ.प.श्री. राजेंद्र महाराज (केकत निंभोरा)
मिती श्रवण कृ. ४. दि. १५/०८/२०२५, शुक्रवार रोजी
ह.भ.प. श्रीकृष्ण उम्माचे किर्तन सत्री १० ते १२.
श्री. गोविंदा महाराज (केकत निंभोरा)
मिती श्रवण कृ. ८, दि. १६/०८/२०२५. शनिवार रोजी
ह.भ.प. काल्याचे किर्तन सकाळी ११
श्री. गोविंदा महाराज (केकत निंभोरा)
महाप्रसाद कार्यक्रम : शनिवार दि. १६/०८/२०२५ रोजी दुपारी १२ ते ३ पर्यंत.
मृदंगाचार्य :- श्री अनिल माहाराज (बाम्हणे)
गायनाचार्य :- श्री दिनकर माहाराज (बोरगाव)
हामीनियम वादक :- श्री कल्याण माहाराज (आडगाव)
साऊंड सिस्टीम संतकृपा साऊंड, आडगांव
आपले नम्र
ह.भ.प.वरखेडी नगरीतील समस्थ ग्रामस्थ मंडळी
उपस्थित भजनी मंडळ
बजरंग गृर्प, पवनराजे गृप, शिवराजे गृप,
ह. भ. प. भजनी मंडळ खडके,
उमदे खेडगांव तांडा, नागदुली.
ह. भ. प. समस्थ ग्रामस्थ,
संकिर्तन स्थळ हनुमान मंदीर, वरखेडी ता. एरंडोल
