आज शिवसेना भवन येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले!
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुकुंद मोरे
आज शिवसेनाभवन येथे स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळातर्फे दहावी शालांत परीक्षेतील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या फुलविक्रेत्यांच्या पाल्यांचा गौरव युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे तसेच फुलबाजार व्यापारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
