अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी
प्रतिनिधी हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकतीच नांदेड येथील आय डी पठान
शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत हिंगोली जिल्हाध्यक्षपदी दैनिक एकमतचे जिल्हाप्रतिनिधी आय. डी. पठाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सदर निबड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष मनिष केत यांनी निवड केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी दैनिक एकमतचे आय. डी. पठाण यांची नुकतीच प्रदेश अध्यक्ष मनिष केत यांनी निवडीचे पत्र
देवून निवड केली. आगामी काळात पत्रकार संघाची ध्येयधोरणे राबविणे, दरवर्षी नवीन सभासद नोंदणी करणे, शहर, जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी नियुक्ती करणे, जिल्ह्या तील सर्व तालुका अध्यक्ष यांची
नेमणूक करून कार्यकारणी गठीत करण्याची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारितेवर कर्मचाऱ्यांच्या समस्या, विविध मागण्यासाठी निवड करण्यात आली.
