अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुलटेकडी मुकुंद नगरमध्ये महिलांना वृक्ष वाटप
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महर्षीनगर सैलेस बरी पार्क येथील संपोजो आश्रमामध्ये प्रभागातील महिलांना भगिनींना विविध जातीच्या वृक्ष वाटप करण्यात आले होते,
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे नेते व एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला, सतीश जोशी, सचिन देशपांडे, महेश साळुंखे, सचिन खंडागळे, राजेंद्र पाटील, नजीर शेख, आदि यावेळी उपस्थित होते,
