२४ जुलै प्रहारचे चक्काजामबाबत
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यासाठी 24 जुलै रोजी धाराशिव शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे..
शेतकरी नेते तथा दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात हा रास्ता रोको चक्काजाम करण्यात येणार आहे..
धाराशिव शहरात देखील अर्धा तास चक्काजाम रास्ता रोको करण्यात येणार असून या आंदोलनासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या हजारो दिव्यांगांनी सहभागी व्हायचे आहे..
बच्चू भाऊंच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्या सर्व व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती…
🔥 जे दिव्यांग सहभागी होणार नाहीत त्यांची इथून पुढे संघटना दखल घेणार नाही याची नोंद घ्यावी 🔥
आयोजंक
शेतकरी व दिव्यांग परिवार
