अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , बोरिवली शाखा व पोईसर जिमखान्याच्या* वतीने *”सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा” 2025 आयोजीत..
सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 9,10 आणि 11 ऑगस्ट,2025 रोजी सकाळी 10 वाजता, पोईसर जिमखाना, कांदिवली (प) येथे होणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 25 संस्थांनाच प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट,2025 आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता, बोरिवली नाट्यपरिषदेच्या कार्यालयात प्राथमिक फेरीच्या सादरीकरणाची सोडत काढण्यात येईल. अंतिम फेरी 15 ऑगस्ट,2025 रोजी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह ,मिनी थिएटर, बोरिवली येथे घेण्यात येईल. अधिक माहिती करिता, प्रशांत जोशी 9322240133, संदीप कबरे +91 99203 99879 ,संदीप ठीक +91 98673 51982 यांच्याशी संपर्क साधावा.
