रावेर येथे पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे जिल्हा पोलिस अधिक्षकांकडुन कौतुक
जळगाव / हमीद तडवी
रावेर पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी पो काॅ सचिन धुगे, तडवी दादा इतर पोलिस कर्मचारी यांचा पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी कौतुक केले आहे,रावेर शहरा सह परिसरात त्यांची कामगिरी प्रशंसनिय आहे,याबाबत रावेर वासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे,
रावेर शहर हे संवेदनशील असुन या शहरामध्ये शांतता व कायदासुव्यवस्था अबिधित रहावी महणुन डॉ विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी आहो रात्र महनत घेत असुन त्यांनी शहरातील जातीय सलोखा कायम टिकविणयासाठी देखील भर दिला आहे, परिसरातील गुन्हेगारीला मोठया प्रमाणावर आळा बसविला आहे,त्याच बरोबर त्यांनी महोत्वांची कामगिरि म्हणजे शाळा,काॅलेज येथे जाऊन विद्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन ते करीत असतात रावेर शहर सभांळुन शाळेत जाऊन मार्गदर्शन करणारे ते पहिले पोलिस निरिक्षक आहे,त्यांची या उत्तम कामगिरि ची दखल घेऊन पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी साहेब यांनी त्यांचे व इतर पोलिस कर्मचारी चे कौतुक केले आहे,
