अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
स्नात्र पूजा जैन धर्मातील एक धार्मिक विधी आहे ही पूजा तीर्थकांच्या जन्माचा ज्ञानप्राप्तीचा आणि मोक्षाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते, या पूजेमध्ये तीर्थकरांच्या मूर्तीला अभिषेक घातला जातो आणि त्यांचे गुणगान गायले जाते,
पुणे चंदननगर येथील
चंदननगर श्वेतांबर मूर्ती पूजक संघ जैन मंदिर निर्माण कार्य निमित्त स्नात्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते,
यामध्ये दीपक पूजा, अक्षत पूजा, पुरुषोत्तम पुजा, आधी विविध धार्मिक पूजा विधी करण्यात आली होती,
यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ, शांतीलाल बोरा, उपाध्यक्ष अभिजीत मोहनभाई शहा, सेक्रेटरी परेश कटारिया, खजिनदार प्रवीण संघवी, किरण कुमार कटारिया, सुजल शहा,
पार्श्व (सुरज) शहा, कुंदनमल घिसुलाल परमार, आदि यावेळी उपस्थित होते,
