साञा येथे विहीरीत पडुन गायीचा मृत्य
गरीब शेतकरयाचे ५०००० हजाराचे नुकसान
(बीड प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील साञा – चांदेगाव शिवारा मध्ये विहीरीत पडुन गायीचा मृत्यू झाला आहे याबाबत स्वीस्तर वृत्त असे की, साञा येथिल गरीब शेतकरी बिभीषण गोतम खंकाळ या शेतकरयाने बचत गटा मार्फत 50000 हजार रुपयाचे कर्ज काढून गाय घेतली होती पंरतु सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने शेतातील विहीर तलाव हे पुर्णपणे भरलेले आहेत यातच साञा चांदेगाव शिवारालगत शेतजमिनीत असलेल्या विहीरीत गायीचा पडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडली असल्याने गरीब शेतकऱ्याचे 50000 हजाराचे नुकसान झाले आहे.
