तेजश्री पाटील चे एसएससीत सुयश ; ९३.४०% मिळून उत्तीर्ण
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
पारोळा – येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित सौ एम यू इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी तेजश्री प्रकाश पाटील हीने
दहावीचा (SSC) परीक्षेत ९३.४० टक्के गुण संपादन करून उत्तीर्ण झाली.जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आणि शिक्षकांचा मार्गदर्शनामुळे तेजश्री ने हे यश मिळवले.या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.तेजश्री ही पत्रकार प्रकाश पाटील यांची मुलगी आहे.
