चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन सन्मान २०२५
प्रतिनिधी गणेश तारु
कलावंत विचार मंच कमल फिल्म फाउंडेशन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त व विद्यमाने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार 2025
साठी निवड पत्र अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना मिळाले त्याबद्दल त्यांना सामाजिक व कलाक्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले अभिनय क्षेत्रात चांगल्या दर्जाचे काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही विधवा व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष यांच्यासाठी ज्या योजना सरकार दरबारी असतील त्या त्यांच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचा अतोनात प्रयत्न नेहमी करत असतात काम करतात फिल्म क्षेत्रात ते नेहमी नवनवीन कलाकारांना आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांना काम देऊन त्यांना स्टेज उपलब्ध करून देऊन सिरीयल अथवा फिल्म मध्ये काम मिळवून देतात असे त्यांच्या कामाची पावती म्हणून चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आहे
