मा.ना.मुरळीधर( अण्णा) मोहोळ केंद्रीय विमान राज्यमंत्री यांच्या शी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना श्री.रविभाई परदेशी अध्यक्ष,श्री.महेन्द्र लालबिगे उपाध्यक्ष,श्री दिनेश सोलंकी सल्लागार श्री.ऋषी परदेशी आणि श्री.नरेश पुष्पावती इंद्रसेन जाधव महासचिव मेहतर बाल्मिकी महासंघ पुणे शहर
संपादकीय
मेहतर बाल्मिकी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, समाजाच्या युवक युवतींना रोजगार शैक्षणिक पात्रतेनुसार मिळावा,कोणाचीही इच्छा नाही घाणीच्या कामाला हात लावायची,लाड पागे समितीच्या नियमानुसार खूप सारे लोकांना नोकरी मिळाली नाही,ज्यांना मिळाली त्यातील बहुतांश लोकांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदौन्ती झाली नाही,
बाल्मिक स्वामी
स्वतंत्र आर्थिक महामंडळ अजून झाले नाही,
राज्य सफाई कर्मचारी आयोग स्थापन केले पण बाकीचे सदस्यांची निवड नाही.
जातिच्या दाखले साठी आणि जात वैधता प्रमाणपत्र साठी १९५० चा पुरावा मागतात ते रद्द करण्यात यावा ही मागणी केली
केन्द्र आयोग मध्ये फक्त मेहतर बाल्मिकी समाजाचे च कार्यकर्तेना संधी मिळावी
२५/३० वर्ष सरकरी वसाहतीत राहाणारे सफाई कर्मचारी यांना त्यांच्या नांवावर घरे व्हावीत हे परीपत्रक जीआर असताना शासन लक्ष देत नाही
अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली..मोहोळ अण्णा नी समाजाच्या अजून प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात वेळ देऊन प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन दिले..
