अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी श्री. गोपाळ भालेराव यांची निवड.
प्रतिनिधी:हंसराज पाटील
पुणे (कात्रज) : आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली असता. बैठकीस राष्ट्रीय युवा ग्रामिण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा. श्री. गणेश कचकलवार. हे उपस्थित होते. तर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. गणेश महाडिक. पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख श्री. कांताभाऊ राठोड. पश्चिम महाराष्ट्र. विभाग सचिव श्री. संतोष लांडे. महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई घोडके.हवेली तालुका अध्यक्ष श्री .सतीश कुमार कोकरे. हवेली तालुका उपाध्यक्ष श्री. अमित मोरे .राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र प्रवक्ते. डॉ. गणेश राऊत. राष्ट्रीय किसान कामगार. संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष. श्री. परशुराम मोरे.श्री लक्ष्मण खैराटे. श्री. किरण सोनवणे. श्री. आदित्य चव्हाण. श्री. परमेश्वर कदम.आदी मान्यवर उपस्थित होते.आढावा बैठकीत श्री. गोपाळ भालेराव यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा ग्रामिण उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना शाल श्रीफळ . पुष्पगुछ. देऊन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत टाळयांच्या गजरा मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना. श्री. गोपाळ भालेराव यांनी याचे श्रेय प्रथम आपल्या आई- वडिलांचे आपल्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने मी इथं पर्यंत पोहचलो असेच प्रेम राहो अशी अश्या व्यक्त केली. श्री. गोपाळ भालेराव यांचं सर्व पत्रकार बांधव व संपादकीय टीम व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव सोशल मीडिया. प्रिंट मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया. आणि डिजिटल मीडिया.या द्वारे व प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
