पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली व दहशतवाद्यांचा जाहीर निषेध,
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अजित दादा पवार गटाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला, व या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना कोहिनूर हॉटेल पुणे कॅम्प येथे मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,
यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश जाधव, अनिल अग्रवाल, महिंद्र लालबिगे, राहुल तांबे, दिनेश अर्धाळकर, दिनेश परदेशी, हरीश लडकत, अयाज शेख, इस्तियाक बागवान, अर्चना वाघमारे, निर्जला गायकवाड, आदि यावेळी उपस्थित होते,
आपला विश्वासू
नरेश इंद्रसेन जाधव,
अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट,
मो, नंबर, (9890944564)
